आज आपण बॉलिवूडमध्ये पाहिले तर अनेक स्टार किड्स मोठ्या गाजावाजा करत मनोरंजनविश्वात पदार्पण करताना दिसत आहे. अनेक स्टार किड्सने आधीच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली असून, ते चांगलेच गाजत देखील आहे. अशाच एका स्टार किडने मागच्यावर्षी २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा स्टार कीड आहे, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान. (Aamir Khan Son Junaid Khan)…
सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर'. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. 'ऑस्कर' मिळवणे हे सिनेसृष्टीत कामं करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारताच्या वाट्याला हे ऑस्कर पुरस्कार फारच मोजके आले आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वच नामी कलाकार मंडळी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
दरवर्षी भारताकडून काही…
या चित्रपटात ना मोठा स्टार होता ना कुठले मोठे प्रमोशन केले होते, पण त्याच्या कथेच्या जोरावर त्याने अख्ख जग जिंकले .