प्रियदर्शिनी इंदलकर याआधी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचा भाग राहिली असली, तरी टेलिव्हिजनमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यासोबत ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली... या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत प्रियदर्शनी पोहोचली... दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात ती नव्या नवरीसारखी नटली होती... तिच्या या फोटोमुळे तिचं लग्न ठरलं आहे की काय? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता... आता या फोटोचं अखेर सत्य समोर आलं…