‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत तक्षाने आपल्या सहज आणि निरागस अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली होती.
विंटेज कारची शान, पारंपरिक लग्नगीतांचा नाद, वऱ्हाडी मंडळींचा उत्साह आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही हर्षद आत्माराम या सिनेमॅटोग्राफरसोबत लग्न करणार आहे. दोघे फार जुने मित्र असून, त्यांच्या मैत्रीला प्रेमात रूपांतर झाले आहे.