९०चं बॉलिवूडचं दशक गाजवणारा सुपरस्टार म्हणजे आमिर खान (Aamir Khan). मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करणारा आमिर गेल्या काही वर्षांमध्ये सिलेक्टिव्ह भूमिका किंवा चित्रपट करताना दिसतोय. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण लवकरच मिस्टर परफेक्शनिस्ट बॉलिवूडमधून एक्झिट घेणार असल्याचं संकेत त्यानेच एका मुलाखतीमध्ये दिले आहेत. ‘महाभारत’ (Mahabharat) जो त्याचा…
१९९४ मध्ये आलेला ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा सामान्य बुद्धीच्या मुलाचा असामान्य प्रवास गमतीदार पद्धतीनं मांडणारा सिनेमा आहे. टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आज इतक्या वर्षांनंतरही प्रेरणादायी मानला जातो. या सिनेमाचं भारतीय रूप म्हणजे अतुल कुलकर्णी लिखित लाल सिंग चढ्ढा.