Skip to content Skip to sidebar Skip to footer
Gautami Patil

50 वर्ष जुन्या ‘दिसला गं बाई दिसला’ लावणीवर थिरकली Gautami Patil; ललित प्रभाकरची ही मिळाली साथ…

हे गाणं आता संगीतप्रेमींच्या फेव्हरिट लिस्टमध्ये झळकू लागलं आहे, आणि याचं कारण म्हणजे गौतमी पाटीलचं स्फूर्तीदायक नृत्य प्रदर्शन.

Read more

thama

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali Festival 2025) येऊन ठेपली आहे... फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई, खमंग फराळ हे सारं काही आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवाळी या सणाची वाट पाहात असते.... अशातच हिंदी आणि मराठीत दोन चित्रपटही रिलीज होणार आहेत... आता सण-सुद म्हटलं की लोकं एकमेकांना भेटण्यास जास्त प्राधान्य देतात, मग अशात चित्रपट नेमकं पाहायला जाणार…

Read more

lalit prabhakar and rucha vaidya

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे विषय मांडले जात आहेत... दर्जेदार कौटुबिंक चित्रपटांचा सपाटा लागलाच आहे... शिवाय आत्ताच्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारे बरेच चित्रपटही येत असून अशातच आता ऋचा वैद्य आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'प्रेमाची गोष्ट २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... या चित्रपटात प्रेक्षकांना आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे... नुकताच या…

Read more

lalit prabhakar

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटात…

Read more

aarpar movie review

Movie Review : ‘आर पार’ गोंधळलेल्या प्रेमाची गुंतवून ठेवणारी लव्हस्टोरी

कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे (ललित प्रभाकर) प्राची (हृता दुर्गुळे) नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरीसुद्धा असते. पण तरीही दोघांची परफेक्ट लव्हस्टोरी सुरु असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्यामध्ये येतो आणि इथे सुरु होता अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा ! सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे.…

Read more

lalit brabhakar and swapnil joshi

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित!

बऱ्याच दिवसांनी अभिनेता ललित प्रभाकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे... एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट सांगणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान, २०१३ मध्ये आलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या सामाजिक विषयावर भाष्य करत, या चित्रपटाने…

Read more

Premachi Gosht 2 First Look

Premachi Gosht 2: प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत

Read more

“खरंतर मी ‘किसींग सीन’साठी नाही म्हणाले होते…”

नाद करायला एक धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'टर्री'! त्यानिमित्ताने अभिनेता 'ललित प्रभाकर' व अभिनेत्री 'गौरी नलावडे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!

Read more

Pet Puraan Review: सई-ललितची धम्माल कॉमेडी ‘पेट पुराण’

‘पेट पुराण’ ही वेबसिरीज जरी प्राणीप्रेमींवर आधारित असली तरी अत्यंत विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. याचबरोबर ही सिरीज दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावतही अधोरेखित करते, पण ती देखील विनोदी पद्धतीने.

Read more