Skip to content Skip to sidebar Skip to footer
kishore kumar and bappi lahiri

जेव्हा Kishore Kumar यांनी गाणे गात गात बप्पी लहरींना स्टेजवरून उतरवले!

अष्टपैलू कलावंत किशोर कुमार जितके चांगले गायक होते तितकेच ते चांगले परफॉर्मर देखील होते. देशभर आणि जगभर त्यांनी अनेक स्टेज परफॉर्मन्स केले आणि प्रत्येक ठिकाणी जबरदस्त हंगामा केला. त्यांच्या म्युझिकल शो ला सर्वत्र प्रचंड गर्दी असायची. या कार्यक्रमात किशोर ने गायलेल्या गाण्यांसोबत च केलेलं योडेलिंग आणि इतर गमती जमती प्रेक्षकांना जाम आवडायच्या .  सत्तर आणि…

Read more

kishore kadam and cm devendra fadnavis

Kishor Kadam: “ही शहरी एट्रोसिटीच”; सौमित्रच्या फेसबुक पोस्टची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावाने कविता लिहिणारे किशोर कदम (Kishore Kadam) यांनी नुकतीच मदतीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली होती... निमित्त होतं त्यांचं अंधेरीतील राहतं घर धोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती... विशेष म्हणजे काही तासांमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल…

Read more

mrunal thakur and dhanush

Mrunal Thakur :  रजनीकांत यांचा Ex जावई धनुष याच्या सोबतचं नातं अखेर अभिनेत्रीने उलगडलं…!

चित्रपटसृष्टीतल कधी कुणाचं सुत कुणाशी जुळेल याचा खरंच काही अंदाज लावता येत नाही... काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)आणि अभिनेता धनुष (Dhanush) हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या... एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र लावलेली हजेरी, एकमेकांना मिठी मारुन भेटणं आणि मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं या सगळ्यामुळे लोकांनी अदा अंदाज…

Read more

tiger shroff

Baaghi 4 : टायगर श्रॉफच्या चित्रपटाचा टीझर रिलीज; हा अभिनेता साकारणार खलनायक…

अभिनेता टायगर श्रॉफ याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बागी ४' (Baaghi 4) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे... अॅनिमल चित्रपटाप्रमाणे रक्तबंबाळ असा चित्रपटाचा टीझर असून या चौथ्या भागात अपेक्षेपेक्षा अधिक Violence दिसणार आहे... शिवाय, पुन्हा एकदा संजय दत्त एका अनोख्या भूमिकेत दिसणार असून टायगर आणि संजय एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत...(Entertainment News) 'बागी ४' चित्रपटाच्या टीझरमध्ये टायगर…

Read more

telugu film strike

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली गोत्यात?

सध्या तेलुगू चित्रपटसृष्टी संकटात सापडली आहे... कर्मचाऱ्यांनी संपची हाक पुकारली असून बऱ्याच मोठ्या चित्रपटांच्या शुटींगवर त्याचा परिणाम झाला आहे... कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ न झाल्यानं शूटिंगचं काम थांबलं असून सिने कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे. तेलुगू फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनने टॉलिवुडमधील कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या वेतनात ३०% वाढ करण्याची मागणी केली असून गेल्या ३ वर्षांपासून वेतनात वाढ न झाल्यामुळे…

Read more

nitesh tiwari

Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे की…”

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील जवळपास ४००० कोटींचा पहिला बिग बजेट चित्रपट 'रामायण' (Ramayana) प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे... नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची आणि साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे... काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली होती... त्यावर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत चित्रपट सुपरहिट होणार अशी भाकितं मांडली...…

Read more

kajol in bekhudi movie

Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी कसा?

९०च्या दशकापासून ते अगदी २१व्या शतकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल (Kajol) हिचा आज वाढदिवस... घरातूनच कलेचं, अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या काजोल हिला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे... १९९२ मध्ये 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं... हिंदीत जवळपास ३३ वर्ष काम करणाऱ्या काजोल हिला तिच्या उमेदीच्या…

Read more

ranjhanaa movie

Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या आनंद राय यांच्या 'रांजना' (Raanjhanaa) चित्रपटाची आजही १२ वर्षांनी तितकीच क्रेझ तरुणाईत आहे... धनुष आणि सोनम कपूरच्या अभिनयासोबतच चित्रपटाची कथा आणि गाणी म्हणजे प्रेक्षकांना भावलेली एक जमेची बाजू... रांजना हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज झाला होता... आणि आता तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा रि-रिलीज होणार असून चित्रपटाचा शेवट AI…

Read more

sunny deol in border 2 movie

Border 2 मध्ये वरुण धवनसोबत झळकणार ही अभिनेत्री!; अर्जून रामपाल सोबत केलं आहे काम….

१९९७ साली आलेला ‘बॉर्डर’ (Border Movie) चित्रपट आजही प्रेक्षकांना भावूक करतो... सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जे पी दत्ता यांनी केलं होतं... आता तब्बल ३० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल बॉर्डर २ येणार आहे... विशेष म्हणजे 'बॉर्डर २' (Border 2) मध्येही सनी देओलची (Sunny Deol) प्रमुख भूमिका…

Read more

ekta kapoor and altt app

Ekta Kapoor : सरकारची ALTT सह २५अ‍ॅप्सवर बंदी; एकता कपूरची प्रतिक्रिया आली समोर

अश्लील कंटेट दाखवणाऱ्या apps वर केंद्र सरकारने बंदीची ठोस पावले उचलली असून अल्टसह २५ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. दरम्यान, हा महत्वपुर्ण निर्णय डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी आणि समाजातील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे अल्ट App हे एकता कपूर (Ekta Kapoor) यांचं असून याबद्दल त्यांनी एका एक महत्वाची अपडेट दिली आहे... एकता…

Read more