मराठी-हिंदी भाषा वादावर सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली आहेत…आपण ज्या शहरात किंवा राज्यात राहतो तेथील भाषेचा, संस्कृतीचा आदर केला पाहिजे अस ठाम मत कलाकारांनी व्यक्त केलं आहे… आता या मुद्द्यावर अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने आपलं मत मांडलं असून महाराष्ट्रीय लोकं स्वत:हून समोरच्याच्या वाकड्यात जात नाहीत असं स्पष्ट मत तिने…
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) त्यांच्या मनमुराद स्वभाव आणि बिंधास्तपणामुळे कायम चर्चेत असतात… नुकताच त्यांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासोबत 'अशी ही जमवा जमवी' हा चित्रपट केला होता… दरम्यान, नुकतीच त्यांनी अमोल परचुरे या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक खास आठवण सांगितली…
वंदना…
मराठी चित्रपट सध्या हिंदी चित्रपटांना पुन्हा एकदा काँटे की टक्कर देताना दिसत आहेत… गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांना आवडतील आणि भावतील असे वेगवेगळ्या आशयांचे आणि विषयांचे चित्रपट रिलीज होत असल्याकारणाने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध आहेत… अशातच 'जारण' (Jarann Movie) सारखा हॉरर-थ्रिलर चित्रपट सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतोय… ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने…
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards)
६१व्या राज्य…
भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा 'आता थांबायचं नाय' (Aata Thambayach Naay) हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं हृदयस्पर्शी कथानक, चित्रपटातील दमदार कलाकार, शिवराज यांचं पहिलं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींचं मराठी प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. १ मे २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट…
१९९३ चं साल आठवलं की अंगावर शहारेच येतात... मुंबईत एकामागून एक १२ बॉम्बस्फोट झाले होते... या भयावह दुर्घटनेत अनेकांनी आपल्या घरच्यांना गमावलं... आणि या बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव समोर आलं आणि २७ वर्ष त्याच्यावर कारवाई सुरु होती.. अखेर TADA संजयवर लागला आणि तुरुंगाची हवा त्याला भोगावी लागलीच... वैयक्तिक जीवनात १९९३ च्या बॉम्बस्फोटाने…
नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या भाषांमधील कंटेट प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द रॉयल्स’ 9The Royals) ही वेब सीरीज रिलीज झाली होती. सीरीजमधील भूमी पेडणेकरच्या लूकला लोकांनी जरी नावं ठेवली असली तर कथानकाची मात्र प्रशंसा केली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता ईशान कट्टर (Ishan Khattar) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या या सीरीजचा दुसरा भाग लवकरच…
९०च्या दशकातील असे कुणीच नसतील ज्यांना जॅकी चॅन (Jackie Chan) माहित नसेल. काहींनी तर त्यांचे कराटेचे चित्रपट पाहून कराटे शिकायची जिद्द पालकांकडे केली असेल. आता लवकरच कराटे जागतिक स्तरावर दिसणार असून ‘कराटे किड लेजेंड्स’ (Karate Kids : Legends) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब अजय देवगणचा (Ajay Devgan) मुलगा युग देवगण या…