हॉरर, कॉमेडी, थ्रिलर या चित्रपटांच्या यादीत पौराणिक चित्रपटांचाही नंबर लागतो. ‘रामायण’, ‘महाभारत’ या आपल्या हिंदी संस्कृतीतील पौराणिक कथा जितक्या वाचण्यात आपल्याला आनंद मिळतो त्याहीपेक्षा अधिक अप्रुप चित्रपटांमध्ये या कथांच रुपांतर होतं तेव्हा वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाच्या सेटवरुन रणबीर कपूरसह साई पल्लवीचे त्यांच्या गेटअपमधील फोटो व्हायरल झाले होते. आता रामायणच्या सेटवरुन…