पूर्वीच्या काळी सिनेमाच्या दुनियेत निरोगी आणि निकोप असं कलेला पोषक असणारं वातावरण होतं. एकमेकांच्या कलेबाबत आदर होता, आस्था होती. दुसऱ्याच्या कलागुणांची कदर होती. स्पर्धा होती कां? नक्की होती पण ती आजच्या सारखी जीवघेणी नव्हती. एकमेकांवर कुरघोडी करणारी नव्हती. पाय खेचणारी नव्हती. त्यामुळे त्या काळातील कलाकृती आजही तितक्याच पवित्र आणि सुंदर वाटतात. त्या काळातील असे अनेक…
सुरुवातीला उत्तम निवेदना सोबतच मिमिक्री करणारा आणि नंतर पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जबरदस्त यश मिळवणारा कलाकार म्हणजे सुदेश भोसले. ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्रा मध्ये आपले करिअर सुरू करणारे सुदेश भोसले यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रचंड मोठे यश मिळविले. मिमिक्री करताना सुदेश सचिन देव बर्मन यांचा हुबेहूब आवाज काढायचे. हा आवाज एकदा आशा भोसले यांनी ऐकला आणि त्या सुदेश…
नायकांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन मिळत असल्याबद्दल क्रीती सेनॉन हीने नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे नेमकं तिचं म्हणणं?