मराठीतलं लोकप्रिय त्रिकूट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर… 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'भूताचा भाऊ' असे बरेच सुपरहिट चित्रपट या मातब्बर कलाकारांनी दिले आहेत… पण तुम्हाला माहित आहे का.. १९९१ मध्ये आलेल्या 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटात या तिघांनी एकत्र शेवटचं काम केलं होतं.. खरं तर, २००५ मध्ये रिलीज झालेल्या…
विनोदाचा बादशाह म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)... मराठी मनोरंजनसृष्टीला एक अविस्मरणीय काळ त्यांनी आपल्या अभिनयातून दिला... विनोदी भूमिका तर त्यांनी गाजवल्याच पण एक होता विदुषक चित्रपटातील हटके भूमिका देखील जबाबदारीने बजावली... मराठीसह हिंदीतली आपलं प्रस्थ निर्माण करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे... अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी…