चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम हे सर्वज्ञात आहे. दिग्दर्शक म्हणजे चित्रपट निर्मिती युनिटचा कर्णधार असेही म्हटले जाते. त्याचं व्हीजन म्हणजेच चित्रपट. असे असूनही एखादा चित्रपट त्याच्या नावाशिवाय पडद्यावर येतो आणि इतकेच नव्हे तर सुपरहिट देखील होतो असे घडलयं. चित्रपटाच्या जगात कधी, काय, कशाला, कुठे घडेल हे अजिबात सांगता येत नाही हेच खरे.
पहिल्यांदा हे कधी घडले…
हिंदी सिनेमाचा पहिला शो मन राजकपूर, यांची जन्मशताब्दी लवकरच सुरू होत आहे. भारतीय सिनेमामध्ये राज कपूरचे योगदान खूप मोठे आहे. इथल्या सामान्य भोळ्या, भाबड्या लोकांच्या सुख दुःखाला त्याने रुपेरी पडद्यावर आणले. राज कपूरचा चेहरा म्हणजे इथल्या सामान्य भारतीयाचा चेहरा.
अंजू महेंद्रू ही राजेश खन्नाची पहिली प्रेयसी. १९६७ ते १९७२ या काळात आजच्या भाषेत सांगायचे तर, राजेश खन्ना तिच्यासोबत ‘रिलेशनशिप’ मध्ये होता.
महेश आणि मेधा यांची केमिस्ट्री आपण चित्रपटातूनही पाहिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात महेश आणि मेधा मांजरेकर यांच्या जीवनातील या खास आठणीबाबत….
या दोघांच्या एकत्र येण्यास कारणीभूत ठरली ती सेटवर लागलेली आग !
आज 19 मे रोजी या दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. हॅरी आणि मेगनच्या प्रेम ते लग्न या प्रवासाची फिल्म FYI TV18 वर आज दाखवत आहेत. रात्री 9 वाजता ‘Harry and Meghan a Royal Romance” ही फिल्म नक्की बघावी अशीच……