२०१० साली बॉलिवूडमध्ये एक सिनेमा आला ज्याने चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या सेक्स किंवा प्रणय दृश्यांची परिभाषाच बदलली. दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटाने सिनेविश्वात एक वेगळीच क्रांति आणली. असे बोल्ड विषय हे फक्त दीबाकर बॅनर्जीच हाताळू शकतात असं मत बऱ्याच प्रेक्षकांनी व्यक्त केलं.