Skip to content Skip to sidebar Skip to footer
Lucky Ali

Lucky Ali : लकी अलीचा पहिला म्युझिक अल्बम ‘सुनो’…

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय चित्रपट संगीताने पुन्हा कात टाकली आणि सुरील्या वळणावर पुन्हा संगीत जाऊ लागले. संगीतात एक मेलडी आली होती याच काळामध्ये इंडियन पॉप म्युझिकला देखील खूप मागणी मिळू लागली. रिमिक्सचे पेव याच काळत फुटले.

Read more

Lucky Ali

…वडील रागावले म्हणून संगीत क्षेत्राला मिळाला लकी अली !

लकी अली नाव आणि त्यांची गाणी आज बूमर पासून जेन झी पर्यंत सर्वांना तोंडपाठ आहेत. दोस्तांची मैफिल जमली की, त्यात हमखास लकी अलीची गाणी वाजतात म्हणजे वाजतातच. नव्वदीचा नॉस्टॅल्जिया असो की, ट्रेंडिंग रील असो सगळीकडे लकी अली गातोच. त्याचा रस्टिक आवाज, इंटेन्स चेहरा या दोन्ही गोष्टी गाण्यातील भाव आणि आशय अगदी सहज आपल्यापर्यंत पोहचवतात.

Read more