५ ऑगस्ट १९६० या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'मुगल-ए –आजम' हा चित्रपट बनायला तब्बल सात ते आठ वर्षे लागली होती. खरंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक के आसिफ यांनी या चित्रपटाची निर्मिती चाळीस च्या दशकात सुरू केले होते पण नंतर स्टार कास्ट बदलल्याने १९५२ साली या चित्रपटाचा ऑफिशियल मुहूर्त झाला. सलीमच्या भूमिकेत दिलीपकुमार तर अनारकलीच्या भूमिकेमध्ये मधुबाला आणि…