अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या ‘सितारे जमीन पर’ या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे... या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने तब्बल १० वर्षांनंतर पुनरागमन केलं होतं... आता याच चित्रपटाबद्दल आमिर खान याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आमिर खानने त्याच्या या चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीजनंतर कुठल्याही ओटीटीवर रिलीज करणार नसल्याची घोषणा…
९०चं बॉलिवूडचं दशक गाजवणारा सुपरस्टार म्हणजे आमिर खान (Aamir Khan). मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करणारा आमिर गेल्या काही वर्षांमध्ये सिलेक्टिव्ह भूमिका किंवा चित्रपट करताना दिसतोय. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण लवकरच मिस्टर परफेक्शनिस्ट बॉलिवूडमधून एक्झिट घेणार असल्याचं संकेत त्यानेच एका मुलाखतीमध्ये दिले आहेत. ‘महाभारत’ (Mahabharat) जो त्याचा…
बऱ्याच वर्षांनंतर आमिर खानचे (Amir khan) चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बॅक टु बॅक झळकू लागले आहेत. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट येणार असून त्या पाठोपाठ लाहोर १९४७ देखील प्रदर्शित होणार आहे. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' (Mahabharat) लवकरच सुरु होणार अशी चिन्ह दिसत आहेत. 'लाल सिंग चड्डा' चित्रपटाच्या अपयशाने आमिरला…