केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'महावतार नरसिंहा' (Mahavatar Narsimha) या Animated चित्रपटाने सध्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे... नुकत्याच रिलीज झालेल्या 'कुली' आणि 'वॉर २' चित्रपटाच्या शर्यतीत अजूनही २५ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे... १५ कोटांचं बजेट असणाऱ्या महावतार नरसिंहा या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कलेक्शन…
हॉरर, हॉरर कॉमेडी, लव्हस्टोरी, बायोपिक्स या भोवतीच सध्या भारतीय चित्रपटांच्या कथा फिरतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... खरं तर मेकर्स विविध कथा, आशय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत... पण कुठेतरी तोच-तोचपणा प्रेक्षकांना वाटत असल्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा कल आता Animated Movies कडे वळायला लागला आहे... अगदी ओटीटीवरही Anime पाहण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे...…
बॉलिवूड असो किंवा साऊथच्या कुठल्याही पठडीतील चित्रपट असोत.. Animated चित्रपटांचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे हे डावलून चालणार नाही... कितीही आधुनिक ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणारे Action चित्रपट आले तरी Animated चित्रपटांची क्रेझ काही केल्या कमी होणार नाही हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महावतार नरसिंहा' (Mahavatar Narsimha) हा चित्रपटाने सिद्ध करुन दाखवलं आहे... (Bollywood News)
होम्बले…
सध्या सगळीकडे 'सैय्यारा' चित्रपटाचीच चर्चा आहे... नवोदित कलाकारांच्या या पहिल्याच चित्रपटाने फारच कमी दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठला आहे... आता सैय्यारा पाठोपाठ ‘महावतार नरसिम्हा’ या Animated चित्रपटाने प्रेक्षकांना वेडं केलं आहे... २५ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दाक्षिणात्य सिनेविश्वातील एनिमेटेड चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली आहे जाणून घेऊयात...
तर, सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’…
एकीकडे बॉलिवूडमधल्या पहिल्या भव्य पौराणिक 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विकी कौशलच्या महावतार या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली होती… पौराणिक चित्रपटांच्या या यादीत आता एका मोठ्या भव्य Mythological Universe ची घोषणा करण्यात आली आहे…भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हे पहिलं पौराणिक चित्रपटांचं युनिवर्स असून यात भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा मांडली…
महावतार’ ही एक सिरीज आहे आणि ही त्यातील पहिली कडी आहे. भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या कथा यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.