लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो. बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही... सुरु असतं. याच लठ्ठपणावर भाष्य करणारं 'अष्टविनायक' आणि 'विप्रा क्रिएशन्स' यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीत आपल्या खणखणीत ‘वजनदार’…
साॅलीड हिट पिक्चर एका प्रश्नाला जन्माला घालते? पुढे काय? ‘माहेरची साडी’ ( १९९१) नंतर वितरक, निर्माते व दिग्दर्शक विजय कोंडके यांचा पुढील चित्रपट कोणता हाही प्रश्न असाच भारी. अगदी ‘माहेरची साडी२’ असा सिक्वेल अर्थात पुढचा भाग निर्माण पडद्यावर येणार असल्याच्या बातम्या अगदी काही मुलाखतीही आल्या.