Skip to content Skip to sidebar Skip to footer
marathi actor aadinath kothare | Webseries Review

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

‘पाणी’ (Paani Movie) चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आदिनाथ महेश कोठारे (Aadinath Kothare)नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... १०० डेज या मालिकेत तो पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता आणि आता तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे... आदिनाथ सध्या त्याच्याचनिर्मिती संस्थेच्या 'नशीबवान' मालिकेत तो काम करताना दिसत आहे. आता  आगामी 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून…

Read more

sachin pilgoankar with amitabh bachchan

“जगासाठी ते ‘अमित’जी असतील पण माझ्यासाठी ते…” काय म्हणाले Sachin Pilgoankar?

मराठीसह बॉलिवूडही गाजवणारे अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून केलेली चित्रपटातील सुरुवात आज ५५ वर्ष उलटून गेली तरी अजून सुरुच आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे सचिन पिळगांवकर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या अगदी घरातील सदस्यच आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी अमिताभ…

Read more

Mahesh Kothare | Latest Marathi Movies

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भाषेतील चित्रपटाचा एक USP असतो... आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर, हॉलिवूड म्हटलं की High end टॅक्नोलॉजी, बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की content driven चित्रपट... मुळात भारतात चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या माणसाने रोवला.. परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक…

Read more

pachadlela movie and sulochana didi

Mahesh Kothare : ‘पछाडलेला’ चित्रपटआणि सुलोचना दीदींचं कनेक्शन काय?

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी (Horror-Comedy movies) हा प्रकार प्रामुख्याने रुजवणारा चित्रपट म्हणजे पछाडलेला. दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kotahre) यांनी नेहमीच टेक्लॉलॉजीचा वापर करुन मराठी चित्रपटांना बळ देण्याचा प्रयत्न केला. ‘पछाडलेला’ (Pachadlela movie) या चित्रपटाचं कथानक, कलाकार जितके गाजले आणि लक्षात राहिले तितकाच या चित्रपटातील वाडा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. बाब्या, किरकिरे, दुर्गा मावशी यांच्यासोबत जोडलेला हा वाडा…

Read more

bhartratna lata mangeshkar

Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सुमधुर आवाजांनी आपल्या कानांवर उत्कृष्ट संगीताचे संस्कार झाले आहेत. प्रत्येक बाजातील गाणी विविध भाषांमध्ये त्यांनी गायली. लता दीदींचे स्वर त्यांचा चाहता आजही विसरु शकला नसेल. पण तुम्हाला माहित आहे का? एकेकाळी लता दीदी चक्क चित्रपट निर्मात्या होणार होत्या... काय आहे हा नेमका किस्सा वक्की वाचा..(Bollywood) मराठी चित्रपटसृष्टीतील टेक्नॉसॅव्ही दिग्दर्शक-अभिनेते…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…

महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्रित अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘धुमधडाका’. हिंदीतील ‘प्यार किए जा’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक. धुमधडाका हा चित्रपट म्हटलं की असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी पहिला महत्वाचा सीन म्हणजे म्हातारे अशोक सराफ आणि त्यांच्या तोंडी असणारे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द.…

Read more

dhum dhadaka

Mahesh Kothare : ‘धुमध़डाका’तून दिग्गज अभिनेत्याला कोठारेंनी चित्रपट सोडायला का सांगितलं?

“धनाजी राव मुडदाबाद...” गाणं सुरु झालं ना डोक्यात.. ‘धुमधडाका’ (Dhum Dhadaka) चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची तिघडी गाजली तितकीच अभिनेते शरद तळवळकर यांची धनाजी वाकडे ही भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मराठी चित्रपटसृष्टीतल धुमधडाका हा चित्रपट माईलस्टोन ठरला. महेश कोठारे यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे…

Read more

Laxmikant berde

Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन

“मी आलो.. मी पाहिलं… मी जिंकून घेतलं सारं…” हे गाणं एकाच कलाकारासाठी आहे आणि ते म्हणजे विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)…. त्यांच्या जाण्यामुळे इंडस्ट्री आणि त्यातही विनोदी चित्रपटसृष्टी खरंच पोरकी झाली… अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने दिलेले अप्रितम विनोद आजही तितकेच ताजेतवाने वाटतात. “७० रुपये वारले.. किंवा धनंजय माने इथेच…

Read more

26 November Marathi Movie Trailer

26 November Movie Trailer: २६ नोव्हेंबर संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणारा क्रांतिकारी चित्रपटाचा ट्रेलर भेटीला!

‘२६ नोव्हेंबर’ हे ठळक, दमदार अक्षरं सामान्य माणसाचा उठाव दर्शवणारा एक सळसळता समूह, हे स्पष्टपणे सांगतं की हा केवळ चित्रपट नसून, एक चळवळ आहे!

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : “आजही लक्ष्यावर केलेला ‘तो’ चित्रपट मी नाकारल्या खंत…”

ठराविक चित्रपट किंवा कॅरेक्टर हाच कलाकार करु शकतो अशी कल्पना आपण करतो. उदाहरणार्थ खलनायकाच्या भूमिकेत Nilu Phule, कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर किंवा नागेश भोसले यांनाच आपण इॅमेजिन करतो. तसंच, विनोदी चित्रपटांचा काळ म्हटलं की समोर येतात दोन चेहरे लक्ष्मीकांत बेर्डे आणि Ashok Saraf. या दोघांनी ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र काम करुन प्रत्येक चित्रपट हिट दिला…

Read more