मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी…