भारतीय सिनेमाच्या दुनियेत प्रत्येक राज्यातील कलावंतानी अपूर्व असे योगदान दिले आहे. कला आणि संस्कृतीने परिपूर्ण अशा रंगीला राजस्थान या प्रांतातून अनेक गुणी कलाकार या क्षेत्रात आले आणि आपली अवीट छाप सोडून गेले. खेमचंद्र प्रकाश, पंडित इंद्र, पंडित भरत व्यास, बी. एम. व्यास, पंडित शिवराम, जमाल सेन, बसंत प्रकाश, मुबारक बेगम यांच्या सोबतच आणखी एक नाव…