आज 14 एप्रिल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. साऱ्या जगाला मानवतेचा समतेचा महान संदेश देणारे विश्व रत्न महामानव डॉ बी आर आंबेडकर . त्यानी वंचितांना, शोषितांना आत्मविश्वास देवून आत्मनिर्भरतेचा नारा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले. आभाळा एवढे महान कार्य करणाऱ्या या क्रांतीकारी महापुरूषाचा जीवनालेख तीन तासात पडद्यावर मांडणे तसे अवघडच.…
भारतीय चित्रपटसृष्टीत विविध भाषांमध्ये काम करणारे बरेच कलाकार आहेत… त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मश्री मामूटी (Mammootty)… मल्याळम चित्रपटसृष्टीचा किंग अशी खरं तर त्यांची ओळख… मात्र, मामूटी यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेतही कामं केली आहेत…
मामूटी यांनी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडण्यापूर्वी ते व्हॉलिबॉल खेळाडू होते… इतकंच नाही तर ते केरळ व्हॉलिबॉल लीगचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर…
सुपरस्टार रजनीकांत यांनी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयक्षेत्रातील ५० वर्ष पुर्ण केली... ब्लॅक अॅंण्ड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञान असेलल्या 4D चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांना कलाकारांनी इंडस्ट्रीत ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत... खरं तर रजनीकांत म्हणजे केवळ अंभिनेते नसून ती तमाम भारतीय लोकांच्या मनातील एक भावना, श्रद्धा आहे...(Latest News of Rajinikanth)
रजनीकांत यांची…