Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

मराठी सिनेमा म्हणजे केवळ एखादी गोष्ट सांगण्याचं माध्यम नाही, तर मानवी भावना, समाजातील नाजूक प्रश्न आणि आयुष्यातील वास्तव या सगळ्या गोष्टींचं सूक्ष्म पद्धतीने केलेलं निरीक्षण दाखवण्याचं महत्वाचं माध्यम आहे आणि मराठी सिनेमाच्या याच प्रवासात काही महिला दिग्दर्शिकांनी आपल्या अनोख्या दृष्टीकोनाने चित्रपटांना एक ‘फिमेल टच’ दिला आहे. मराठी चित्रपटसृष्टी आपल्या टॅलेंटने समृद्ध करणाऱ्या महिला दिग्दर्शकांबद्दल…

Read more

Aabhalmaya

Aabhalmaya : शिवाजी पार्कमुळे ‘सुधाच्या आयुष्यात तो ट्विस्टट आला नाही!

मालिकाविश्वातील पहिली सुपरहिट आणि प्रेक्षकांना अगदी आपल्याच घरातील गोष्ट टी.व्हीवर दाखवत आहेत असा भास देणारी मालिका म्हणजे ‘आभाळमाया’ (Aabhalmaya). झी मराठी (Zee Marathi) (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका एका खाजगी चँनेलवरची पहिली आणि मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची दुसरी ‘डेली सोप’ होती. आत्ताच्या मालिकांप्रमाणे जास्त मेलॉड्रामा किंवा खलनायकांची अतिशयोक्ती असं…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%