चित्रपट, मालिका आणि प्रामुख्याने नाट्यसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत दामले ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत... चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर रमणाऱ्या प्रशांत दामले यांनी नुकताच एक रेकॉर्ड केला... ४२ वर्षांच्या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत त्यांनी नाटकाचे १३,३३३ प्रयोग पूर्ण केले आहेत... आणि याच रेकॉर्डचे अवचित्य साधत त्यांनी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी १३ लाख ३३३ रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता…
मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे... काही दिवसांपूर्वीच झुंड चित्रपटातल्या प्रियांशुची हत्या झाली होती आणि आता मराठीतल्या २५ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये... सचिन चांदवडे असं या अभिनेत्याचं नाव असून लवकरच तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या प्रोजेक्ट्समध्ये तो झळकणार होता... सचिन हा अभिनयासोबतच पुण्यात आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर…
स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य अचानक बाहेर पडला होता. ही मालिका उत्तम सुरू असताना त्याने घेतलेला हा निर्णय अनेक प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. मात्र, आदिशने या निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना आदिश म्हणतो, “जर सेटवर कुणी आरडाओरडा करत असेल, शिवीगाळ करत असेल, किंवा मानसिक, शारीरिक पातळीवर…
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकाविश्वाला आपल्या अभिनेयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं. २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगी स्वाती कर्वे हिने दिली होती... अनेक अजरामर भूमिका साकारणाऱ्या बाळ कर्वे यांची चिमणराव (१९७९) मालिकेतील गुंड्याभाऊ ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती... त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत कधीही…
नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या फारसे चित्रपटांमध्ये रमताना दिसत नाहीत. गेल्या काही काळात ते नाटकांमध्ये काम करताना दिसतात पण मालिका आणि चित्रपटांपासून ते फारच लांब गेले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी २०१७ पासून फारसे चित्रपट का केले नाहीत त्याचं कारण अखेर सांगितलं आहे. (Bharat Jadhav)
भरत…
आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळू फुले.... ‘सामना’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पिंजरा’, वरात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली.. कधी ‘सामना’मधील हिंदुराव पाटील बनून तर कधी ‘सिंहासन’मधील पत्रकारांची भूमिका साकारून कायमच त्यांनी प्रेक्षकांना अचंबित केलं.. जाणून घेऊयात निळू फुले यांच्याबद्दलचे काही खास किस्से…(Marathi films)
निळू फुले यांनी दुरदर्शनला एक…
मराठीमधील मराठीतील एव्हरग्रीन आणि प्रतिभावान अभिनेते म्हणजे रमेश भाटकर (Ramesh Bhatkar). रमेशजी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय उत्तम काम केले आहे. रमेशजी यांनी मराठीमध्ये अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी रमेशजी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सर्वांसोबत आहे. अचानक रमेश भाटकर यांचा विषय निघण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर गाजणारी एक…
आपल्या देशामध्ये अनेक अशा वास्तू आहे ज्या आपल्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत आहेत. यासोबतच अनेक इतिहासप्रेमींनी एकत्र येते आपल्या पराक्रमी आणि शूर पूर्वजांच्या अनेक वापरत्या वस्तू जतन केल्या आहेत. या सर्व गोष्टी आज आपल्याला इतक्या वर्षांनी देखील पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. या सर्व वस्तू संग्रहालयात जपून ठेवल्या जातात. या सर्व वस्तू आपल्यासारखे सामान्य लोकं अगदी…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाची घटना मराठी माणसाला माहित नाही असे शक्य नाही. महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वच महत्वाच्या घटना सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) आयुष्यातील अशीच एक महत्वाची आणि मोठी घटना म्हणजे आग्र्याहून सुटका. जेव्हा औरंगजेबाने त्यांना आग्र्यामध्ये नजरकैदेमध्ये ठेवले होते. तेव्हा महाराजांनी मोठ्या हुशारीने आपली सुटका…
आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे महत्वाचे साधन झाले आहे. या माध्यमाला अनन्यसाधारण महत्व आहे. कन्टेन्ट क्रियेटर हा अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि भरपूर पैसा मिळवून देणारे करियरचे माध्यम ठरत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करून त्यातून पैसा कमवण्याचे काम सध्याच्या काळात खूपच प्रचलित होताना दिसत आहे. (Content Creator)
या क्षेत्राला मिळणारे महत्व,…