Skip to content Skip to sidebar Skip to footer
Ramesh Deo

Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांची इच्छा असते की, आपणही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारावी आणि आपल्याला देखील हिरो, हिरोइन अशी ओळख मिळावी. मात्र सगळ्यांनाच मुख्य भूमिका साकारायला मिळते असे नाही. इच्छा जरी मुख्य भूमिकेची असली तरी वाट्याला ज्या भूमिका येतील जे काम मिळेल ते करावे लागते आणि ते केलेच पाहिजे. अनेक कलाकार हे सहाय्यक भूमिकांमुळे मोठे…

Read more