Skip to content Skip to sidebar Skip to footer
Priya bapat

Priya Bapat :अभिनेत्री प्रिया बापटचं स्टनिंग फोटो शूट!

मराठी इंडस्ट्रीलीत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सध्या चांगलीच चर्चेत आहे… (Priya Bapat) बऱ्याच काळानंतर प्रिया आणि उमेश कामतचं (Umesh Kamat) ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत आहे…(Jar Tar Chi Goshta) नुकतंच प्रिया बापट हिने बोल्ड फोटो शूट केलं आहे…  व्हाईट कलरच्या स्लीव्हलेस गाऊनमध्ये प्रिया स्ट्रिंग स्टनिंग दिसतेय…(Priya Bapat bold Photoshoot) प्रिया बापट…

Read more

Umesh Bane

Umesh Bane ‘मराठी कलाकारांची अवस्था भिकाऱ्यासारखी’ प्रसिद्ध कलाकाराने पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

जे लोकं काम करतात त्यांना सगळ्यांनाच काम करताना काही ना काही समस्या येतात. प्रत्येकाचे आपल्या कामाच्या ठिकाणचे काही प्रॉब्लेम आणि टेन्शन असतात. आपल्याला असे वाटते कलाकारांचे बरे आहे त्यांना कसे टेन्शन नाही, प्रॉब्लेम नाही. भरपूर पैसा, नेम, फेम मात्र असे नाही. हे फक्त वर वर दिसण्यासाठी कलाकारांना देखील त्यांच्या कामाच्या बाबतीत अनेक त्रास असतात. फक्त…

Read more

प्रदीप पटवर्धन: एकेकाळी रिझर्व्ह बँकेत केली होती नोकरी पण …

फार कमी लोकांना माहिती असेल, पण प्रदीप पटवर्धन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये २५ रुपये रोजदारीवर (Daily Wages) काम केलं होतं. या दरम्यान त्यांनी इंटरबँक एकांकिका स्पर्धेमध्ये टेम्पल एम्प्लॉयमेंट नावाच्या एकांकिकेत काम केलं होतं. या एकांकिकेमधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बँकेमध्ये त्यांचा सत्कार झाला होता. या प्रसंगानंतर बँकेतली त्यांची नोकरी पर्मनंट…

Read more

जेव्हा सुनील बर्वे यांनी नोकरी सोडल्याचं होणाऱ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले…

यु एस व्हिटॅमिन्समध्ये मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह म्हणून सुनील नोकरीवर रुजू झाले. परंतु या नोकरीत काही त्यांचं मन लागेना. अखेर त्यांनी एका महिन्यातच नोकरीचा राजीनामा दिला. ही गोष्ट ऐकून आई वडील घाबरले. एकीकडे साखरपुडा झाला होता. सुदैवाने म्हणावं अशी चांगली नोकरीही मिळाली होती. ती देखील साखरपुड्याची आधी. सगळं स्थिरस्थावर होत असताना सुनील यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या आई…

Read more

असं काय घडलं की, न्यूरोसर्जन व्हायचं स्वप्न बघणारे डॉ. अमोल कोल्हे कलाक्षेत्राकडे वळले..  

डॉ अमोल कोल्हे यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात झाली ती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीपासून. त्यावेळी त्यांनी सह्याद्री वाहिनीवर दोन कार्यक्रम केले ‘सांगा उत्तर सांगा’ आणि नंतर ‘आमची शाखा कुठेही नाही’. आमची शाखा कुठेही नाही या कार्यक्रमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळेच ते घराघरात पोचले. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. अभिनय क्षेत्रात…

Read more