सध्या सोशल मिडियाच्या काळात कधी कोणती अभिनेत्री रातोरात स्टार होईल याचा काही नेम नाही... शिवाय, नवे काहीतरी ट्रेण्ड सुरुच असतात... आता नॅशनल क्रशचा (National Crush Trend) ट्रेण्ड पुन्हा चर्चेत आला असून या आधी रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांना नॅशनल क्रशचा टॅग मिळाला होता... आणि आता निळ्या साडीतली गोड आणि सुंदर दिसणार मराठमोळी अभिनेत्री सगळ्याचं लक्ष…
मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू अशी ओळख आपल्या कसदार अभिनयातून निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या दया डोंगरे यांच्या नकात्मक भूमिका विशेष गाजल्या. वयाच्या ६व्या वर्ष रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या दया डोंगरे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
दया डोंगरे…
मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट 'पिंजरा' (Pinjara Movie) आजही ५० वर्ष उलटून गेली तरी तितकाच ताजा वाटतो. आपल्या सदाबहार नृत्याने आणि अभिनयाच्या आगळ्या-वेगळ्या छटेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचं काल रात्री उशिरा मुंबईतील राजकमल स्टुडिओ येथे निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या यांच्या…
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं... गेल्या काही महिन्यांपासून तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली... वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला... तिच्या निधनामुळे खरोखरीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे... प्रिया मराठे हिने आजवर विविधांगी भूमिका…
मराठी चित्रपटसृष्टीतील सोबर आणि साधी अभिनेैत्री या कॅटेगरीतील अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgoankar)... माहेरचं नाव सुप्रिया सबनीस आणि 'नवरी मिळे नवऱ्याला' चित्रपटानंतर झालेल्या सुप्रिया सचिन पिळगांवकर... लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुप्रिया यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका, चित्रपट अशी सर्वच माध्यमं गाजवली आहेत... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा प्रवास...…
प्रियाने आतापर्यंत राजकारणी, वकील अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र पोलिसाच्या भूमिकेत ती प्रथमच दिसणार आहे.
भारतीय चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे नयन भडभडे अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रिमा लागू (Reema Lagoo)… आज त्यांच्या जन्मदिवस.. २१ जून १९५८ साली जन्मलेल्या रिमा यांचा प्रवास मुंबई-पुणे-मुंबई असा झाला… आई अभिनेत्री असल्यामुळे बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू रिमा यांना मिळालं होतं… बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या रिमा यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं… रिमा…
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) कायमच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते… फिरण्याची प्रचंड आवड असणारी अमृता काही दिवसांपूर्वीच जपानला गेली होती… आणि आता अमृता थेट केदारनाथला पोहोचली आहे…(Marathi entertainment news)
उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath Temple) धामचे दरवाजे उघडण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी निघाले आहेत. या भाविकांच्या गर्दीत काही सेलिब्रिटी देखील दरवर्षी जात…
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपलं अभिनय करिअर घडवणारी आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मराठीतील नेपॉकिड अभिनेत्री मधुरा वेलणकर (Madhura Velankar). ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velnkar) यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने आजवर विविध विषयांवर आधारित कलाकृतींमध्ये आपली कला सादर केली. बरं तिचं लग्नही झालं ते अभिनय क्षेत्रातील घरातच. ज्येष्ठअभिनेते शिवाजी साटम (Shivaji satam) यांचा…
या सोहळ्यात आता होऊ दे धिंगाणा ठरला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम तर महाराष्ट्राची महामालिका ठरली ठरलं तर मग.