Skip to content Skip to sidebar Skip to footer

झेप अभी बाकी है मेरे दोस्त! 

या वर्षावर नजर टाकली तर काही सिनेमांची दखल प्रेक्षकांनी घेतलीच. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पावनखिंड, मी वसंतराव, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, हरहर महादेव, झोंबिवली, चंद्रमुखी, शेरशिवराज असे आहेत. याचा शेवट होतोय रितेश देशमुख दिग्दर्शित वेड सिनेमाने.

Read more

मॅजेस्टिक थिएटरमधला पाणीवाला….

गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!

Read more

वनिता आणि ओंकारची ‘लकडाऊन’ डायरी २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

वनिता खरात आणि ओंकार राऊत या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या दोघांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी याच्या सोबत हे दोघे तरुण कलाकार झळकणार आहेत.

Read more

‘पॉंडीचेरी’ पहिला मराठी चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित

स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Read more

सुवर्णकमळ विजेत्या… सर्जनशील, संवेदनशील सुमित्रा भावे!

जीवन आणि समाज यांचं प्रतिबिंब दाखवणारे चित्रपट घडविणाऱ्या सुमित्रा मावशी… निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे!

Read more