Skip to content Skip to sidebar Skip to footer
alka kubal in magerchi sadi movie

Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला झालेला ऑफर!

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर बरेच कल्ट चित्रपट येऊन गेले... मात्र, ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताच चित्रपट मोडू शकत नाही... बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही तर जितकं प्रेम आणि प्रतिसाद अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला होता तितका आजवर कुठल्या चित्रपटाला मिळाला असेल यात जरा शंकाच आहे... प्रेक्षकांनी…

Read more

actor and director dada kondke

संगीतकार Ram Bhau Kadam यांचा हा जुगाड भलताच हिट ठरला!

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्याकडील पाऊस लहरी असतो. कधी धो धो पडेल तर थेंबभर पाण्यासाठी तरसवेल. पण आपल्या सिनेमात दिग्दर्शकाच्या हुकमी अस्त्राने कधीही पाऊस पडत असल्याने पावसाची अनेक गाणी धो धो वाहत असतात. अशाच एका पावसाली गाण्याची हि जन्म कथा. आपले दादा कोंडके त्या वेळी त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमा ’सोंगाड्या’ च्या चित्रीकरणात व्यस्त होते. आपल्या…

Read more

pandu havaldar movie

Dada Kondke : ‘पांडू हवालदार’ची ५० वर्ष; आजही तेच भन्नाट मनोरंजन

'पांडू हवालदार'दादा कोंडके यांच्यासाठी महत्वाचा.ते त्यांचे पहिलेच दिग्दर्शन.'सोंगाड्या'हा त्यांनी निर्माण केलेला पहिलाच चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते.'एकटा जीव सदाशिव'चेही दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचेच.दादांनी 'आंधळा मारतो डोळा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनातील जबाबदारी दिनेश त्यांचे खरे नाव प्रभाकर पेंढारकर यांच्यावर सोपवली. (Dada Kondke) दादांनी आपल्या तीनही चित्रपटांच्या यशाने हॅटट्रिक साध्य केली.त्यांचा…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…

महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्रित अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘धुमधडाका’. हिंदीतील ‘प्यार किए जा’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक. धुमधडाका हा चित्रपट म्हटलं की असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी पहिला महत्वाचा सीन म्हणजे म्हातारे अशोक सराफ आणि त्यांच्या तोंडी असणारे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द.…

Read more