मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं... गेल्या काही महिन्यांपासून तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली... वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला... तिच्या निधनामुळे खरोखरीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे... प्रिया मराठे हिने आजवर विविधांगी भूमिका…
सगळ्यांची लाडकी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय… 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या तेजश्रीने काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली होती… मात्र, आता पुन्हा एकदा ती मालिकेकडे वळल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे… मालिकेनंतर आता तेजश्रीने तिच्या…
कुठलाही चित्रपट किंवा मालिका त्यांच्या कथानकासोबत टायटल सॉंग्समुळे अधिक लक्षात राहतात. विशेषत: मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला आहे. ‘आभाळमाया’ (Aabhalmaya serial), ‘असंभव’, ‘तुजविन सख्या रे’ अशा अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही तोंडपाठ आहेत. यापैकीच एक आयकॉनिक टायटल म्हणजे ‘वादळवाट’ (Vadalvaat)... अशोक पत्की (Ashok Patki) यांनी आजवर अजरामर गीतं दिली. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत…
झी मराठी वाहिनीवर गेल्या काही काळात नव्या नव्या मालिका आणि कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. काही मालिकांना खुप टीआरपी मिळतोय तर काही मालिका अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे बंद करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात ‘झी मराठी’ने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनीवर अनेक महत्त्वाचे बदल केल्याचं पाहायला मिळालं. आणि आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा वाहिनीचे आकर्षित करण्यासाठी देवमाणूस…
मराठी चित्रपट असो किंवा मालिका सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर किंवा कंटेन्ट क्रिएटर यांना अभिनयाच्या या क्षेत्रात नव्या संधी दिल्या जात आहेत. याशिवाय, सोशल मिडियावर किती फॉलोवर्स आहेत यावरही अनेक कलाकारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या परफॉर्मन्सची कुवत तपासली जात आहे; जे अतिशय चुकीचं आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याने कास्टिंगबद्दल भयाण वास्तव सांगत असताना कास्टिंगचा…
अनेकदा आपण बऱ्याच कलाकारांकडून मालिकाविश्वात काम करताना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकत असतो. यातले मुख्य त्रास म्हणजे कामाचे फिक्स नसलेले तास आणि सुट्ट्या न मिळणे. कलाकार महिन्यातले जवळपास २८ दिवस १५ / १६ तास काम करतात. यामुळे होते काय तर त्यांना स्वतःकडे लक्ष देता देत नाही. तब्येतीची हेळसांड होते आणि शरीराच्या छोट्या छोट्या कुरघोडी सुरु होतात. (Marathi…
‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ‘ती सध्या काय करते?’ हा विशेष व्हिडिओ सेगमनेंट केला. यावेळी झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत भूमिका कशी मिळाली आणि ऑडिशनला झालेला गोंधळ याबद्दल आठवणी सांगितल्या. जाणून घेऊयात…
तर, २०१२ साली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘उंच माझा झोका’ (Unch Maza…