Skip to content Skip to sidebar Skip to footer
Zapatlela3

‘झपाटलेला ३’मध्ये पुन्हा दिसणार महेश-लक्ष्या यांची जोडी?

लक्ष्मीकांत बेर्डे यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुन्हा रीक्रिएट करण्यात येणार असल्याचा खुलासा महेश कोठारे यांनी केला आहे

Read more

Juna Furniture Review

अभिनयात अव्वल मात्र कथानकाच्या बाबतीत सुमार असा ‘जुनं फर्निचर’

‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांची समस्या प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडतो पण कथेच्या बाबतीत मात्र हा चित्रपट ‘जुनाच’ वाटतो

Read more

Marathi director

‘यामुळे’ मराठी दिग्दर्शकावर आली आत्महत्येची वेळ

एवढ्या मेहनतीने निर्माण केलेल्या चित्रपटाला प्रदर्शनानंतर मात्र चित्रपटगृहात प्रेक्षक असूनदेखील स्क्रीन्स दिल्या जात नाहीत, त्यांचे शोज् लावले जात नाहीत. अशा परीस्थितीत एखाद्या कलाकाराने काय करावे? अशा परिस्थितीत कलाकारांजवळ आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

Read more

‘जयंती’ साकारणारा महत्त्वाकांक्षी कॅप्टन…

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ चित्रपटानं भरघोस यश मिळवलं. नायकाला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. पडद्यामागे राहून अख्खा डोलारा सांभाळणारा कॅप्टन म्हणजे दिग्दर्शक. आज जाणून घेऊया शैलेश नरवडे या कॅप्टनविषयी…

Read more

दादासाहेब फाळके: ‘राजा हरिश्चंद्र’ पहिला चित्रपट नसल्याचा दावा का करण्यात आला होता?

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. भारतामधील पहिला चित्रपट (मूकपट) बनविण्याचे श्रेय दादासाहेबांना देण्यात आले असले तरी यावर आक्षेपही नोंदविण्यात आला होता.

Read more

म्हणून झुंड चालायला हवा!

झुंड हा सिनेमा सर्वार्थाने वेगळा असणार आहे कारण तो नागराजने बनवला आहे. तो चांगला वा वाईट असेल की नाही, हे नंतर ठरवता येईल. पण ज्या काही मोजक्या दिग्दर्शकांना स्क्रीन प्ले नेमका कळतो त्यापैकी एक नागराज आहे.

Read more