मराठीसह हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता... त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांवरुन किंवा चित्रपटाच्य किस्स्यांवरन ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला होता... सचिन यांना केलेल्या ट्रोलिंगवर त्यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgoankar), अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अशा बऱ्याच कलाकारांनी बाजू घेत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं... आणि आता अखेर…
साऊथवाले एकट्या मुंबईत २०० कोटी कमावतात… मग मराठी भाषेचे चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात इतकी कमाई का करू शकत नाही ? असा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही माहित नाही. पण अधून मधून मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले किंवा मराठी प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळला अशी वाक्यं ऐकू येतात… पण खरंच मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचं स्वतंत्र अस्तित्व…
मराठी चित्रपट काही हटके कंटेन्ट देत नाहीत किंवा मराठी चित्रपट इतर भाषिक चित्रपटांची कॉपी करतात अशी तक्रार वारंवार केल जाते. पण या सगळ्यांना मागे टाकत ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) या चित्रपटाने प्रेक्षकांना एक नवी मेजवानी दिली आहे. मराठी मातीतल्या कुटुंबाची साधी-सोप्पी कथा सांगणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अॅमेझॉन प्राईम…