सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि त्यांचे किस्से सोशल मिडियावर चर्चेत असतात... आता महागुरुंनी एका मुलाखतीत वयाच्या ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय... विशेष म्हणजे पिळगांवकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रियासमोर सांगितला होता.. आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं... काय म्हणालेयत पिळगांवकर चला जाणून घेऊयात... (Marathi Entertainment News)
सचिन पिळगावकरांनी सिद्धार्थ अल्मबायनला…
नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला... मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना या पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला... २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरसह सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे अशा दिग्गज कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव…
मनोरंजनसृष्टीतील नाट्य, चित्रपट, संगीत तसेच, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांचं कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याचं काम राज्य सरकार कायम करत असतं... अशातच या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली.
नामांकन मिळालेल्या…
I-Popstar या नव्या संगीत रिएलिटी शोची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून जोरदार चर्चा होती... देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या मातृभाषेतील त्यांनी रचलेली गाणी सादर करणं असा या शोचा फॉरमॅट होता... दरम्यान, या I-Popstar च्या पहिल्या सीझनचा फिनाले नुकताच संपन्न झाला असून मराठमोळा रोहित राऊत या सीझनचा पहिला विजेता ठरला आहे... (Rohit Raut)
मराठी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून…
अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही फेमस आहेत... अभिनयासोबतच सामाजिक कार्य आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असणाऱ्या सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे...नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा भाविकांसाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो, परंतु, दुर्देवाने या भव्य उत्सवाची किंमत निसर्गाला मोजावी लागणार असं…
महाराष्ट्राच्या लोककलांवर आणि प्रथांवर आधारित चित्रपट मराठीत येताना दिसत आहेत... यात 'दशावतार' आणि 'गोंधळ' यांचा समावेश होतो... लग्न झाल्यानंतर नव्या दाम्पत्यासाठी गोंधळ घातला जातो... आणि याच प्रथेवर आधारित गोंधळ हा मराठी चित्रपट आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या कलाकृतीला मिळत आहे... (Marathi Movies 2025)
दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषय हाताळले जात आहेत.. अशातच एका महत्वाच्या व्यक्तीवर बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन चित्रपटांच्या शोधात असणारे अभिनेता उमेश कामत…
मालवणी बोलीभाषेतील अजरामर 'वस्त्रहरण' नाटकाचे लेखक गंगाराम गव्हाणकर यांचं सोमवारी रात्री निधन झालं... वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... मच्छिंद्रनाथ कांबळी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या मालवणी बोलीभाषेतील ही कलाकृती मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे.
मराठी नाट्यसृष्टीत मालवणी नाटकांचं एक स्वतंत्र जग तयार करणाऱ्या गंगाराम यांच्यामुळे वस्त्रहरण नाटक आणि पर्यायाने मच्छिंद्रनाथ कांबळींसारखा एक…
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे... १३ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आणि यात दाखवण्यात आलेली कोकणातील लोककला ‘दशावतार’ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सपाटा ४३ दिवस उलटून गेले तरी अजून सुरुच आहे... 'कांतारा १' सारख्या वर्ल्डवाईड सुपरहिट कन्नडा चित्रपटाला देखील टफ टक्कर देणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे... मराठी चित्रपटसृष्टीतील…
मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात चालु शो बंद पाडला होता.. यावरुन आता मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे... मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाला इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला आहे... काय म्हणाले आहेत कलाकार जाणून घेऊयात... (Mrunmayee Deshpande movie)
अभिनेत्री नेहा शितोळे हिने पोस्ट करल लिहिले आहे…