Skip to content Skip to sidebar Skip to footer

बॉलिवूडलाही पडतेय प्रमोशनसाठी ‘मराठी’ इन्फ्लुएन्सरची गरज…

मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय इन्स्टाग्रामर्स इन्फ्लुएंसर्सना आज बॉलिवूड सिनेमांच्या प्रमोशनमध्ये मानाचं स्थान आहे. माधुरी दीक्षित, आयुषमान खुराना, आलिया भट्ट, अजय देवगण, विद्या बालन, आमीर खान, कार्तिक आर्यन असे बॉलिवूडचे मोठ मोठे सेलिब्रेटीज मराठी इन्स्टाग्रामर्सच्या रील्समध्ये आवर्जून हजेरी लावताना, त्यांच्यासोबत मराठीतून गप्पा मारताना दिसतात.

Read more