एकाच घरात राहण्याची वेळ आल्यावर त्यांच्या सवयी, विचार आणि जीवनशैलीतील फरकामुळे निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
नुकत्याच या चित्रपटाचा दमदार पोस्टर सोशल मीडियावर लाँच केला गेला असून प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे.
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा सोहळा नसून तो आनंद, गोंधळ, भावना आणि अनपेक्षित घटनांचा मेळ असतो. हाच रंगीबेरंगी अनुभव मोठ्या पडद्यावर सादर करण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot). या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम न ठेवता चक्क खऱ्या लग्नसमारंभाच्या…
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.