Skip to content Skip to sidebar Skip to footer
prashant damle marathi plays

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant Damle यांची कौतुकास्पद कामगिरी

चित्रपट, मालिका आणि प्रामुख्याने नाट्यसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत दामले ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत... चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर रमणाऱ्या प्रशांत दामले यांनी नुकताच एक रेकॉर्ड केला... ४२ वर्षांच्या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत त्यांनी नाटकाचे १३,३३३ प्रयोग पूर्ण केले आहेत... आणि याच रेकॉर्डचे अवचित्य साधत त्यांनी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी १३ लाख ३३३ रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता…

Read more

kantara 1

Rishabh Shetty आणि मराठी नाटकाचं खास कनेक्शन माहित आहे का?

कन्नड चित्रपट 'कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.... पंजुर्ली आणि गुलिगा देवांचा इतिहास आणि दाक्षिणात्य संस्कृती मोठ्या पडद्यावर लोकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेता आला... जगभरात ८०० कोटींचा आणि देशात ७०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करणाऱ्या 'कांतारा १' चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे... 'कांतारा १' चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता असणाऱ्या…

Read more

ghashiram kotwal

Ghashiram Kotwal : ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदीत; ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘कोतवाल’

मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर नाटकं होऊन गेली. आजही ही नाटक पुर्नजीवीत व्हावी अशी इच्छा रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेच. असंच एक नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’ (Ghashiram Kotwal). खरं तर या नाटकामुळे बराच गदारोळ झाला होता; पण रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं होतं. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आत हिंदीत येणार आहे. मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर…

Read more

Neena kulkarni

Neena Kulkarni : ‘असेन मी… नसेन मी’ नाटकाच्या प्रयोगावेळी काय घडलं?

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना कुळकर्णी (Neena Kulkarni) सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक नीना कुळकर्णी जमिनीवर पडल्या आणि सगळ्यांच्या काळजाचा टोकाच चुकला. पण तब्येत ठिक नसतानाही त्यांनी नाटकाचा प्रयोग पुर्ण सादर केल्याची माहिती संदेश कुळकर्णी…

Read more

Madhugandha Kulkarni

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शिका मधुगंधा कुलकर्णीने केले अमृता सुभाषच्या नाटकाचे कौतुक

प्रत्येक दिग्गज कलाकारांचे नाटक हे पाहिले प्रेम असते. जेव्हा जेव्हा कलाकारांना वेळ मिळतो तेव्हा प्रत्येक कलाकार आवर्जून नाटक बघतात. आज जर आपण पाहिले तर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाच्याच निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकरांना आपण प्रत्यक्षात अभिनय करताना पाहू शकतो. नाटकांवरील प्रेक्षकांचे प्रेम आजही कायम आहे. त्यामुळेच कदाचित कलाकरांना देखील…

Read more