मराठी वेब सिरीजच्या जगात सध्या सस्पेन्स आणि थ्रिलरचा ट्रेंड जोरात आहे, आणि अशाच प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी 'पौर्णिमेचा फेरा' (Pournimecha Phera) ही सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पहिल्या दोन सीझनना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता तिचा तिसरा भाग प्रेक्षकांसमोर आला असून, चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर नुकताच ‘पौर्णिमेचा…