लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavhan) यांनी आपल्या अंदाजात ठसकेबाज लावणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवली… फडावरची लावणी सुलोचना यांनी अधिक लोकप्रिय केली… वयाच्या नवव्या वर्षापासून सुलोचणा यांनी गाणं गायला सुरुवात केली… आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी जाणून घेऊयात सुलोचना यांचा सांगितिक प्रवास…
तर, मुंबईच्या गिरगावात लहानाच्या मोठ्या झालेल्या सुलोचना यांनी उर्दू, मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांतही काम केलं होतं……