स्त्री-पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला हादरा देणारे ‘सखाराम बाइंडर’ आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे.
सेन्ट्रलला हिंदी सिनेमाही यश मिळवत. वह कौन थी, प्यार का मौसम, परवरीश, चाचा भतिजा येथेच ज्युबिली हिट. तसेच अमिताभचा ‘संजोग’, संजीवकुमार – राखीचा पारस, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘बटाटा वडा…’ गाणे असलेला ‘हिफाजत’ असे अनेक सिनेमा तर, तुलसी विवाह, अलख निरंजन वगैरे पौराणिक सिनेमाही इथेच इथे रिलीज झाले.
गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!
संगीत आणि अभिनय हाच ज्यांचा श्वास होता आणि रंगभूमीची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय होते अशा जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झाले