१९८० च्या दशकात जेव्हा लिव-इन रिलेशनशिप आणि अविवाहित आई होणे यासारख्या विषयांवर मोठा समाजाचा विरोध होता,
सध्या 'पंचायत' ही वेबसिरीज सगळीकडेच गाजतेय… यातल्या मेन character पैकी एक असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आता आपण मंजू देवी म्हणूनच ओळखतो. याच नीता गुप्ता यांची ८०च्या दशकात पंचाईत झाली होती. तसं Single Parent ही संकल्पना कदाचित आता २१व्या शतकात आपण थोडी फार का होईना Accept केलीये… पण ७०-८०च्या दशकात एकट्या आईने बाळाला…