मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असणारा माया चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या आदित्य इंगळे यांच्या माया या नव्या चित्रपटात एक वेगळं भावविश्व आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटांची खास ओळख आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचा टीझर कसा आहे.
टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला…