Skip to content Skip to sidebar Skip to footer

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘मयसभा’ चित्रटाचे शेवटचे काही मिनिटं बघून तुमचे डोळे बंदच होणार नाही, तोंड उघडच राहील…  'तुंबाड' नावाचा एक कल्ट क्लासिक सिनेमा देऊन भारतीय चित्रपटसृष्टीला हादरवणारा जादूगार राही अनिल बर्वे आता आपल्यासाठी घेऊन आला आहे 'मयसभा: द हॉल ऑफ इल्यूजन'. महाभारतात पांडवांची एक मायासभा होती या सभेच्या जमिनी इतक्या चकचकीत होत्या की, समोर…

Read more

Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

‘तुंबाड’ (Tumbaad) चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक राही अनिल बर्वे ‘मयसभा’ (Mayasabha – The Hall of Illusion) हा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला आणणार आहेत. बऱ्याच वर्षांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्याचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे जवळपास ४० वर्ष इंडस्ट्रीत काम करणारे जावेद जाफ्री (Jaaved Jafri) पहिल्यांदाच लीड रोल या चित्रपटात साकारणार…

Read more

ankush chaudhari

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा इशारा!

बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपटांसमोर मोठे हिंदी किंवा साऊथचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होतात आणि त्याचा परिणाम हा मराठी चित्रपटांच्या शो वर होतो. पण अलीकडे एकाच दिवशी २-३ मराठी चित्रपटच रिलीज होत असल्यामुळे मराठी चित्रपटांमध्येच चढाओढ दिसून येते. म्हणजेच काय तर मराठीचा सामना इतर भाषिक चित्रपटांसोबत सुरु असताना आता मराठीला आपलयाच माणसांनाही सामरं जात…

Read more

mayasabha movie

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’ कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

'तुंबाड' (Tumbbad) सारखा कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil barve) पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत... खरं तर बऱ्याच वर्षांपासून रखडलेला त्यांचा मायासभा (Mayasabha) हा चित्रपट आता रिलीज ोहणार असून २०१८ पासून हा चित्रपट मेकिंग प्रोसेसमध्ये होता... विशेष म्हणजे आजवर कॉमेडी भूमिका साकारणारे आणि उत्कृष्ट डान्सर असणारे अभिनेते…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%