चित्रपटाचा मुहूर्त झाल्यानंतर तब्बल १६ वर्षानंतर प्रदर्शित झालेला सिनेमा कोणता असा जर प्रश्न विचारला तर एकच उत्तर समोर येईल ते म्हणजे कमाल अमरोही यांचा ‘पाकीजा’. या चित्रपटाचा मुहूर्त १६ जुलै १९५६ या दिवशी झाला होता आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला ४ फेब्रुवारी १९७२ या दिवशी! दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा ‘पाकीजा’ हा चित्रपट भारतीय चित्रपटातील एक…