मुंबईतील जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह आणि चित्रपट चित्रीकरण स्टुडिओ एकेक करत बंद होत असतानाच जे कार्यरत आहेत त्यांच्यावर विशेष ‘फोकस’ हवाच… वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओ असाच एक चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक विशेष उल्लेखनीय स्टुडिओ. मिडियात आल्यावर या मेहबूब स्टुडिओत अनेकदा जाण्याचा मला योग आला यात आश्चर्य नाही.
देव आनंदचा हा खास आवडता स्टुडिओ.…
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी लोकांना मनोरंजनाचं महत्वाचं साधन चित्रपट देऊ केलं... अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी भारतात चित्रपटांचा पाया रोवला... त्या पाठोपाठ अनेक स्टुडिओ उभे राहिले ज्यात अजरामर झालेल्या अनेक चित्रपटाचं शुटींग आजवर झालं आहे आणि अजूनही सुरुच आहे... ‘मदर इंडिया’ (Mother India) या अजरामर चित्रपटाची निर्मिती करणारं स्टुडिओ म्हणजे मेहबूब स्टुडिओ...हा…
अनेक हिंदी चित्रपटात आईची भूमिका साकारलेल्या सुलोचना दीदींच्या मुलाखतीचे मला अनेक योग आले आणि त्यात खूप जुन्या काळातील मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ‘ऑन दी स्पाॅट’ अशा गोष्टीही समजत राहिल्या. चित्रपटसृष्टीबाबतचे कुतूहल आणि ज्ञान वाढवण्याचा एक सकारात्मक मार्ग म्हणजे अशा दीर्घकालीन अनुभवी सिनेमावाल्यांच्या मुलाखती घेणे होय.