Skip to content Skip to sidebar Skip to footer
mehmood and shubha khote

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री ठेवायची रोजे

हिंदी चित्रपटसृष्टीला एकाहून एक टॅलेंटेड कलाकार लाभले आहेत... उत्कृष्ट अभिनय, विलन किंवा विनोदाचं अचूक टायमिंग असलेल्या कलाकरांची बॉलिवूडला कमी नाही... आता या सगळ्याच क्वॉलिटी ज्या अभिनेत्यामध्ये होत्या ते म्हणजे दिग्गज अभिनेते मेहमूद (Mehmood)... आजही त्यांचे चित्रपट चिरतरुण आहेत... ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’ यातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असून प्रेक्षकांना त्यांची कमी आजही…

Read more

talat mehmood

Mehmood : फिर वही शाम वही गम वही तन्हाई है…..

मखमली स्वरांचा बादशहा तलत मेहमूद याची कारकीर्द उणीपुरी बारा पंधरा वर्षाची. पण या एवढ्या छोट्याशा काळात त्याने अतिशय सुंदर आणि रसिकांच्या काळजात कायम घर करून टाकणारी गाणी गायली. सूरश्री लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबाबत बोलताना एकदा असं म्हटलं होतं की, “एखादी सुगंधी उदबत्ती अगदी अल्पकाळ जळते आणि विझून  जाते पण तिचा सुगंध दीर्घकाळ त्या वास्तूमध्ये…

Read more

pocket mar

Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!

हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बऱ्याचदा गमतीशीर प्रसंग घडतात.  हा किस्सा खलनायक प्रेम चोप्रा यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितला होता. 'पॉकेट मार' या  १९७४ साली  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही घटना घडली होती. मोठी गमतीशीर घटना होती. रमेश लखनपाल दिग्दर्शित ‘पॉकेटमार’ (१९७४) या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र, सायरा बानो, मेहमूद , प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.…

Read more

mehmood

Mehmood : मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मेहमूदच्या खिशात एक पैसा ही नव्हता!

साठ आणि सत्तर च्या दशकात आपल्या कॉमेडीने चित्रपटातील नायकांवर देखील भारी पडणारा  कलाकार म्हणजे विनोदी कलावंत मेहमूद.  साठच्या दशकात त्याचा पडद्यावरच वट एवढा जबरदस्त होता की अनेक मोठे कलाकार त्याच्या सोबत  चित्रपटात घ्यायला घाबरत होते. कारण मेहमूद चित्रपटात असला की त्याचीच चर्चा जास्त व्हायची नायकाला कोणी विचारतच नसायचे.त्या मुळे अनेक बडे सितारे मेहमूद पासून चार…

Read more

Mehmood

लहानपणी भातुकलीच्या खेळात मधुबाला नवरी व्हायची तर मदनमोहन नवरा आणि लग्न लावून द्यायचा किशोरकुमार !

हास्य अभिनेता महमूद (Mehmood) म्हणजे कहर होता. साठ आणि सत्तरच्या दशकात केवळ त्याच्या नावावर सिनेमे चालत असतं. अनेक बड्या कलाकारांनी तर त्याच्या नावाची अक्षरशः धास्ती घेतली होती. या महमूदला (Mehmood)मात्र रूपेरी पडद्यावर स्वत:ला सिध्द करायला दशकभराचा संघर्ष करावा लागला होता.

Read more

Mehmood

विनोदवीर जेव्हा डोळ्यात अश्रू आणतो….

मेहमूद (Mehmood) म्हटलं की किस्सा आलाच. तसेच किशोर कुमारबद्दलही प्रसिद्ध असलेल्या किश्श्यांतील हा एक मेहमूदसोबतचा इमोशनल किस्सा. मेहमूद दिग्दर्शित “कुंवारा बाप” या चित्रपटातील ‘आरिया जा निंदीया तू ले चल कही उडन खटोले मे दूर दूर यहां से दूर’

Read more

mehmood

तोडी नाक तबला ने फोडी नाक पेटी

मी नेहमीच म्हणतो, आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीचे मोजदाद करणारा असा कोणताही तराजू, थर्मामिटर, कॉम्प्युटर, मोजमाप नाही. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पूर्वी काही चित्रपट एकाच गाण्याच्या लोकप्रियतेवर सुपर हिट ठरत. त्या चित्रपटात फार काही पाहण्यासारखे नसे वा जे असे ते फारसं रंगतदार नसे.

Read more

Kishore Kumar

‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमावेळी किशोर कुमार का चिडला होता ?

अष्टपैलू कलाकार किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याबाबतचे अनेक किस्से आजदेखील रसिकांना आवडत असतात. मग ते किशोर कुमारचे अभिनयाचे असो; गायकीचे असो किंवा त्याच्या रेकॉर्डिंगचे असो. किशोर कुमार (Kishore Kumar) हा एक धमाल कलाकार होता. तो जिथे असायचा तिथे हंगामा होत असे. मेहमूद प्रॉडक्शनच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसचा त्यांचा किस्सा खूप…

Read more

मेहमूदच्या पहिल्या निकाहचा सिनेमात शोभून दिसेल असा भन्नाट किस्सा

मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज मध्ये काम करत होते. त्यामुळे मेहमूदचा सिनेमा जगताशी परिचय बालपणापासून झाला होता. लहानपणी मेहमूद खूपच व्रात्य, आळशी आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता.तो टेबल टेनिस खूप चांगला खेळत असे. याच टेबल टेनिसमुळेच त्याच्या आयुष्यात प्रेमकहाणीची सुरुवात झाली. त्यांच्या पहिल्या निकाहची स्टोरी खूप भन्नाट आहे; अगदी सिनेमात शोभावी अशीच!

Read more

जेव्हा मेहमूदचा आत्मविश्वास हरवला तेव्हा जॉनी वॉकरनी त्याला सांगितलं… 

मेहमूद सोबतचे सहकलाकार देखील वैतागले होते. प्रत्येक चुकलेल्या शॉट गणिक महेश कौल यांच्या रागाचा पारा चढत होता. शेवटी कळस झाला त्यांनी मेहमूदला प्रचंड झापले आणि प्रॉडक्शन टीमला म्हणाले, “ह्या पोराला इथे कोणी आणले? याला या सिनेमातून काढून टाका.”

Read more