हिंदी चित्रपटसृष्टीला एकाहून एक टॅलेंटेड कलाकार लाभले आहेत... उत्कृष्ट अभिनय, विलन किंवा विनोदाचं अचूक टायमिंग असलेल्या कलाकरांची बॉलिवूडला कमी नाही... आता या सगळ्याच क्वॉलिटी ज्या अभिनेत्यामध्ये होत्या ते म्हणजे दिग्गज अभिनेते मेहमूद (Mehmood)... आजही त्यांचे चित्रपट चिरतरुण आहेत... ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’ यातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असून प्रेक्षकांना त्यांची कमी आजही…
मखमली स्वरांचा बादशहा तलत मेहमूद याची कारकीर्द उणीपुरी बारा पंधरा वर्षाची. पण या एवढ्या छोट्याशा काळात त्याने अतिशय सुंदर आणि रसिकांच्या काळजात कायम घर करून टाकणारी गाणी गायली. सूरश्री लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबाबत बोलताना एकदा असं म्हटलं होतं की, “एखादी सुगंधी उदबत्ती अगदी अल्पकाळ जळते आणि विझून जाते पण तिचा सुगंध दीर्घकाळ त्या वास्तूमध्ये…