Skip to content Skip to sidebar Skip to footer
Ganesh Talkies

गणेश टॉकीजची रचना जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सप्रमाणे…

जुन्या पिढीतील आम्हा चित्रपट रसिकांच्या लहानपणीच्या चित्रपटविषयक काही वेगळ्याच आवडीनिवडी किंवा ओढ होती असं म्हणता येईल. धन्य ते बालपण. त्यातला एक फंडा म्हणजे आपल्या कुटुंबासोबत कुठेही जाताना बेस्ट बसमधून जाताना प्रवासामध्ये सतत खिडकीबाहेर लक्ष ठेवायचं आणि त्याच्यातच जर एखादे चित्रपटगृह दिसलं कुतूहल जागे होई हे कोणते चित्रपटगृह ?

Read more

 विक्रम गोखले या नावामागे दडलाय मोठा इतिहास

मध्यंतरी कंगना रानावत संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन विक्रम गोखले हे वादात आले होते.  पण या सर्व वादांना तेवढ्याच तडफेनं त्यांनी उत्तर दिलं होतं. मुळात विक्रम गोखले हेच एक वादळी व्यक्तीमत्व. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतांना त्यांनी कोणताही आडपडदा वापरला नाही. ती भूमिका राजकीय असो वा सामाजिक. 

Read more

अप्पर स्टाॅलची तिकीटे लवकरच संपणारे असे थिएटर

मल्टीप्लेक्स युगात अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सवर पडदा पडत गेला, मेन थिएटर संस्कृती कालबाह्य होत गेली. पुढील पिढीला मेन थिएटरला नवीन चित्रपट प्रदर्शित हा फंडा माहित नाही.सुपर थिएटरचे नाव सुपर प्लाझा असे करण्यात आले आहे.

Read more

मराठा मंदिर थिएटर्सच्या बाल आठवणी

ऐसपैस डेकोरेशन या खासियतेमुळे येथील अनेक पिक्चर्सची होर्डींग्स डिझाईन पाहण्यातही विशेष रुची असे. मेन थिएटरची ती खासियतच. तेवढ्यासाठीच मराठा मंदिर परिसरात चक्कर मारणारे माझ्यासारखे फिल्म दीवाने भरपूर. या थिएटरचे हेदेखील एक यशच.

Read more

 नाक्यावरील, चौकातील होर्डींग्सच्या आठवणी… 

अनेक सिनेमांचे थिएटरमध्ये आगमन होत आहे हे चारेक महिने अगोदरपासूनच रसिकांच्या मनावर ठसवण्यात होर्डींग्स महत्त्वाची भूमिका बजावत. गंमत म्हणजे काही होर्डींग्स स्पाॅट अनलकी म्हणूनही दुर्दैवाने ओळखले जात. सिनेमा म्हटले की, लकी आणि अनलकी हा फंडा असणारच म्हणा!

Read more

घाशीराम कोतवाल या नाटकाला ‘आंतरराष्ट्रीय महोत्सवात’ पाठवण्यासाठी झाला होता विरोध कारण…

घाशीराम कोतवाल! नाटकाच्या रचनेत वेगळेपण होतं. नृत्य, संगीत यांचा उचित मेळ होता. रंगमंचावर एका रांगेत तालात झुलणारे कलाकार जणू एक मानवी पडदाच उभा करत. आणि त्यातून नाट्य उभं राही. हा अभिनव प्रयोग होता. नाटक अनोखं असलं तरी या नाटकालाही वादग्रस्ततेची झालर लागली.

Read more

थिएटरमध्ये तेव्हा पहिल्या रांगेत बसून बघितलेला सिनेमा वेगळा दिसायचा ….

फार पूर्वी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये स्टाॅलच्या मोजून तीन अथवा चार रांगा असत आणि माझ्यासारख्याला त्याचेच तिकीट परवडत असे. पडद्यासमोरच्या पहिल्याच रांगेत बसून चित्रपट पाहिला काय आणि बाल्कनीच्या शेवटच्या रांगेत बसून पाहिला काय, असा काय मोठा फरक पडतोय, हा प्रश्न पडण्याचा तो काळ सुरु होता. पहिल्या रांगेतच आपण बसणार आहोत, हा ‘माइंड सेट’ झाला होताच.

Read more

२०२२ मध्येही प्रतीक्षा आहे १९९७ सालातल्या तरुण तडफदार ‘दामिनी’ची!

मराठीमधील पहिली दैनंदिन मालिका म्हणजे दामिनी! ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळच्या वेळी प्रसारित होत असे. दामिनीच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकरला सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख तर मिळवून दिलीच, शिवाय यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Read more