Skip to content Skip to sidebar Skip to footer
Jay Bhim Panther

Jay Bhim Panther :समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष

दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा 'जयभीम पँथर - एक संघर्ष' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Jay Bhim Panther) भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म…

Read more

अभिनयातला कर्मठ ‘अधिकारी’ मिलिंद शिंदे

मिलिंद शिंदे! चित्रपटसृष्टीला मिळालेला एक भारदस्त कलावंत. भूमिकेचा आकार कितीही असो, पूर्ण पडदा व्यापून टाकण्याची ताकद या कलावंतात आहे. म्हणूनच रसिकांचं त्यांच्यावर प्रेम आहे. म्हणतात ना, प्रत्येकाच्या जीवनाची कथा वेगळी असते. मिलिंद यांचंही तसंच. यूपीएससीचा अभ्यास केलेले मिलिंद अभिनेता झाले नसते, तर ते कदाचित भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मोठे अधिकारी असते. मात्र, नियतीला आपल्याला एक…

Read more