Skip to content Skip to sidebar Skip to footer
mithun chakraborty

Mithun Chakraborty यांचा पहिला म्युझिकल सिनेमा ‘तराना’

आजची पिढी मिथुन चक्रवर्तीला ओळखते ती टीव्ही वरील एखाद्या नृत्य स्पर्धेचा जज म्हणून किंवा एखाद्या आजच्या सिनेमातील चरित्र अभिनेता म्हणून. पण याच मिथुन ने १९८० ते २००० या काळात अपार लोकप्रियता मिळवली होती. गरीबांचा अमिताभ हि त्याची त्या काळातील प्रतिमा होती. अर्थात त्याचे ऐंशी टक्के सिनेमे हे ब किंवा क दर्जाच्या पातळीचे होते पण आपल्या…

Read more

Anjaan

Anjaan : डिस्को डान्सरची गाणी लिहिताना गीतकार अंजान का नर्व्हस होते?

मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) या सिनेमाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो सिनेमा १९८२ साली आला होता ‘डिस्को डान्सर’.

Read more

Mithun Chakraborty

मिथुनमुळे संगीतकार अनु मलिक पार्श्वगायक बनले?

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात गरिबांचा अमिताभ म्हणून मिथुन चक्रवर्तीचा मोठा बोलबाला होता. ऐंशीच्या दशकाच्या आरंभी ‘डिस्को डान्सर’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणि मागणी प्रचंड वाढली. त्याचा काम करण्याचा आवाका प्रचंड मोठा होता. साधारणपणे महिन्याला त्याचा एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा. त्यामुळे तो सतत घाईत असे.

Read more

Mithun Chakraborty

एकेकाळी होते नक्षलवादी नंतर बनले भारताचे ‘Disco Dancer’

काळ 1984 चा. रशियातलं एक थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं, तरी लोकं स्वत:च्या घरातून खुर्च्या घेऊन थिएटरमध्ये चित्रपट बघायला येत होते. लोकांची ही गर्दी कोणत्या रशियन मूवीसाठी नाही तर एका भारतीय चित्रपटासाठी होत होती. हा चित्रपट होता डिस्को डान्सर, जो १०० कोटी कमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

Read more