Skip to content Skip to sidebar Skip to footer
khiladi akshay kumar | Bollywood Tadka

Akshay Kumar याने एका चित्रपटासाठी १८ वर्षांचा ‘तो’ नियम मोडला होता!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे… अक्षय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक स्टंट स्वत:च करत असतो… मग हेलिकॉप्टरमधून खाली उडी मारणं असो किंवा मग दोन गाड्यांवर लटकणं असूदे सारं काही तोच करतो.. बरं अक्षय फिटनेसच्या बाबतीत फारच शिस्तप्रिय आहे… त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकलाकार फिटनेस फ्रिक अक्षयबद्दल फार गोष्टी सांगत…

Read more

businessman vijay mallya

Vijay Mallya याने ‘या’अभिनेत्रीचं केलेलं कन्यादान!

सोशल मिडियावर तशा अनेक मुलाखती धुमाकूळ घालत असतात पण सध्या विजय माल्या (Vijay Mallya) याची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. खरं तर क्रिकेट, अभिनेत्रींसोबत अफेअर किंवा बिजनेसच्या कुठल्याना कुठल्या कारणासाठी विजय माल्या हे नाव समोर येतंच…नुकतीच १८ वर्षांनी पहिल्यांदा RCB ने आयपीएल (IPL 2025) मॅच जिंकली आणि तिथे लंडनमध्ये माल्याने सेलिब्रेशन केलं. भारताबाहेर असूनही…

Read more

dev anand

Dev Anand सोबत ‘तिजोरी’ पडद्यावर यायला हवा होता

जवळपास प्रत्येक कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक, तंत्रज्ञ यांच्या प्रगती पुस्तकात एक हमखास असणारी गोष्ट, एखादा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडणे, एखादा चित्रपट दोन चार रिळांत बंद पडणे, एखादा चित्रपट पूर्ण होता होता बंद पडणे हे होत असतं. ही देखील एक रंगतदार आणि या चित्रपट व्यवसायाचे अंतरंग दाखवणारी गोष्ट... हे दिग्दर्शक राज खोसला यांनाही चुकलेले…

Read more

jaan hazir hai movie scene

Jaan Hazir Hai : नवकेतन फिल्मची पंचवीशी यशाने साजरी

नवकेतन फिल्म एवढं जरी म्हटलं तरी चित्रपट रसिकांच्या (की व्यसनींच्या) किमान दोन पिढ्यांच्या डोळ्यासमोर ‘नौ दो ग्यारह’, ‘तेरे घर के सामने’, ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘तेरे मेरे सपने’ असे अनेक क्लासिक चित्रपट आले असतीलच. विषयांची विविधता, श्रवणीय गीत संगीत, प्रभावी दिग्दर्शन मांडणी ही या चित्रपटांची ताकद. आज नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेच्या स्थापनेचे पंचाहत्तरावे वर्ष…

Read more

suneil shetty in border movie

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या…

Read more

thug life

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत…

Read more

paresh rawal

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू भैय्यांनी दिलं स्पष्टीकरण

‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…

Read more

mahesh manjrekar

Mahesh Manjrekar : ‘आता थांबायचं नाय’चित्रपटाबद्दल मांजरेकरांनी व्यक्त केलं स्पष्ट मत!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी…

Read more

shah rukh khan

Shah Rukh Khan : १९ वर्षांनी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा किंग खानसोबत झळकणार!

जुन्या कलाकारांचं आता केवळ पुरस्कार सोहळ्यांमध्ये नव्हे तर चित्रपटांमध्ये रियुनियन होताना दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कॅमिओची पद्धत आहे. आता तब्बल १९ वर्षांनंतर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘किंग’ (King movie) चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या ‘किंग’ चित्रपटाची तुफान चर्चा असून सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार…

Read more

pratik babbbr

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

बॉलिवूडमधील सौंदर्य आणि अभिनयाची खाण असणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा प्रतीक (Prateik Patil) याने काही महिन्यापूर्वीच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. पण प्रतीकने लग्नाला वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना बोलावलं नव्हतं. सिनेइंडस्ट्रीत या विषयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: प्रतीकनेच वडलांना लग्नाला का बोलावलं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Bollywood…

Read more