मल्याळम सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल यांना नुकताच दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्कार जाहिर करण्यात आला... ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या मोहनलाल यांना देशभरातील त्यांचे चाहते हा प्रतिष्ठिच पुरस्कार जाहिर झाल्याबदद्ल अभिनंदन करत आहेत... अशातच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील सोशल मीडियावरुन मोहनलाल यांचं अभिनंदन केलं आहे... काय म्हणाले आहेत बि बी?…
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने यंदा साऊथ सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांना केंद्रीय सरकारने जाहिर केला आहे. आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.. ३ दशकांपेशक्षा अधिक काळ नोरंजनसृष्टीत आपलं अमुल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला असून येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१…